1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शालिनी संतराम पोपलाईत
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय
उदगीर जिल्हा लातूर
उदगीर / प्रतिनिधी
कोल्हापूर संस्थानातील कागल जहागिरीतल्या मानगाव येथे 21 व 22 मार्च 1922 रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन म्हणजेच ऐतिहासिक माणगाव परिषद होय या परिषदेत 5000 लोकांचा समुदाय हा धामणगाव हे गाव रूकडी रेल्वे स्टेशन पासून चार .कि .मी .अंतरावर आहे या परिषदेचे संयोजक मानगाव चे तत्कालीन गावचे गाव कामगार पाटील बाबासाहेब गोडा पाटील होते स्वागत समितीचे अध्यक्ष दादासाहेब राजेश साहेब हे नामदार होते तर परिषदेच्या आयोजनासाठी कोल्हापुरातील अस्पृश्यांचे पुढारी डॉक्टर रमाकांत कांबळे दत्तोबा पवार गंगाराम कांबळे तुकाराम गणाचार्य शिवराम कांबळे रामचंद्र कांबळे व गप्पा यांनी प्रयत्न केले या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर होते तर प्रमुख पाहुणे कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहू महाराज होते आशिक पश्चात्ताप निवारण संबंधी प्रश्नाचे भरविलेल्या परिषद किंवा अस्पृश्यता निवारणासाठी करीत असलेले स्पर्शाचे प्रयत्न अगदी वर करणे व प्रश्न समाजावर होकार करण्याच्या भावनेतून आहेत असा बाबासाहेबांचा थांब समज होता परंतु प्रश्न असूनही कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी अस्पृश्यांच्या हितासाठी केलेल्या मूलभूत प्रयत्न बाबासाहेबांना मनापासून आवडले होते महाराजांनी बहुजन समाजातील मागासलेल्या लोकांसाठी शासकीय व निमशासकीय नोकरीत आरक्षित जागा ठेवल्या त्यांना 50 टक्के जागा राखीव ठेवण्याचा आदेश दिला हा आदेश त्यांनी त्यांच्या जन्मदिनी 26 जुलै 1920 रोजी काढला महाराजांच्या क्रांतिकारक घोषणेच्या संदर्भात नवीन युवकांच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत या शब्दात धनंजय कीर यांनी शाहू महाराजांचा गौरव केला आहे राजर्षी शाहू महाराजानी महार वतने रद्द करून त्या जमिनी अस्पृश्यांच्या नावावर करून दिल्या आगस्ट 1918 रोजी एक हुकुम काढून तलाठी पदावर व इतर खात्यामध्ये यांना प्राधान्य देण्यात आले 26 ऑगस्ट एकोणीसशे 19 रोजी काढलेल्या आदेशात ही तलाठी पदावर महार मांग चांभार या जातीतील लोकांना प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे शाहूमहाराजांच्या या क्रांतिकारक निर्णयामुळे बहुजन समाजात आनंद निर्माण झाला निगप्पा काळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष भेट घेऊन परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची समिती घेतली होती 21 मार्च 2020 रोजी मानगाव परिषदेची सुरुवात दुपारी पाच वाजता सुरुवात झाली प्रथम स्वागत अध्यक्ष दादासाहेब राजेसाहेब इनामदार यांनी स्वागत टप्पर भाषण केले यानंतर दत्तोबा पवार आणि लिंगप्पा काळे यांनी समाजात उपदेशपर भाषणे केले शाहूमहाराज बरोबर भास्करराव वसुधा परिषदेला आले होते मानगाव परिषद ही बाबासाहेबांच्या जीवनातील पहिल्याच मोठा व जाहीर सार्वजनिक कार्यक्रम होता या परिषदेला असलेल्या शाहू महाराजांची उपस्थिती ही होती एक ऐतिहासिक घटना ठरली या परिषदेचे मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व उदयास आले येथूनच ते दलितांचे पुढारी म्हणून प्रसिद्ध आले 22 मार्च 1920 हा परिषदेच्या दुसरा दिवस होता या दिवशी या परिषदेत शाहू महाराजांचे भाषण झाले शाहू महाराज महाराज यांचे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तमाम अस्पृश्य बांधवाचे मनोधैर्य वाढवणारी आणि उंचावणारे होते आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच बाबासाहेबानी प्रश्न करताना शाहू महाराज म्हणाले आज माझे मित्र आंबेडकर यांनी या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले आणि त्यांच्या भाषणाचा लाभ मिळाला म्हणून मी शिकार आतून बुद्धगया येथून आलो आहे मिस्टर आंबेडकर हे लोकनायक पत्र काढतात व सर्व मागासलेल्या जातीच्या परामर्श घेतात त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो पुढील राजषी शाहू महाराज म्हणतात की तुमचा खरा पुढारी तुम्ही निवडून निवडला या बद्दल अभिनंदन करून ते पुढे म्हणाले माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही इतकेच नाही तर एक वेळ अशी येईल की ते सर्व हिंदुस्तानाचे पुढारी होतील अशी माझी मनू देवता मला सांगते मानव परिषदेमुळे शाहू महाराज डॉक्टर आंबेडकर ही नवी जोडी महाराष्ट्राच्या सामाजिक शिक्षित जा वर अवतीर्ण झाली यानिमित्ताने पूर्व स्पर्श समाजातील अनेक जाती शेतकरी असे सर्व संघटना घटक एकत्रित आले दिनांक 21 व 22 मार्च 1920 रोजी मानगाव येथील दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची ऐतिहासिक परिषद पार पडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच यापुढे देशातील अस्पृश्य दलित वर्गाचे नेतृत्व करतील अशी ऐतिहासिक घोषणा राजर्षी शाहू महाराज यांनी या परिषदेमध्ये केली दिनांक 10 एप्रिल 1920 च्या रोजीच्या अंकात या परिषदेचे तपशीलवार वार्ताकन करण्यात आले होते आज दिनांक ही परिषद फोन बरोबर शंभर वर्षे झाली आहे दुसऱ्या दिवशी कोल्हापूर राजश्री शाहू महाराज यांचे या परिषदेत भाषण झाले यावेळी महाराजांनी हा प्रश्न लोकांची हजेरी माफ करण्या मागील आपली मनोभूमिका सविस्तरपणे विशद केली जे खरोखरच चांगलेपणा वागणारे प्रश्न लोक आहेत त्यांच्या जन्मभर गुन्हेगाराप्रमाणे वाघीण माझे अंतकरण मला सांगत नाही अशा नि: संदिग्ध शब्दात ही मांडणी केली मानगाव परिषदेत झालेले एकूण ठराव पुढील प्रमाणे आहेत सर्वसाधारण मानवी हक्क व दुरावलेल्या बहिष्कृत लोक हे हिंदी साम राज्यांचे घटक आहेत व इतर हिंदी लोका प्रमाणे त्यांना खालील मानवी हक्क आहे सर्वजनिक रस्ते विहिरी तलाव शाळा धर्मशाळा तसेच करमणुकीच्या जागा भोजन ग्रह वाहने इत्यादी सर्वजनिक स्वेच्छा उपभोग घेण्याचा हक्क आहे सिद्ध योग देणे त्यांना व्यापार करण्याचा व नोकरी मिळविण्याचा हक्क आहे वरील हक्क व भक्तांना तेव्हा म्हणून अडचण पडेल तेव्हा ती दूर करण्यात सरकारने कायद्याने मदत करावी असे परिषदेचे मत आहे प्राथमिक शिक्षण मुला मुली करिता जितक्या लवकर होईल तितक्या लवकर सक्तीचे व मोफत करण्यात यावे बहिष्कृत वर्गात शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत जरुरीचे आहे त्याशिवाय त्यांची उन्नती होणार नाही म्हणून त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करण्यास शाळा मास्तर डेप्युटी असिस्टंट डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर त्यांचे हितैषु असले पाहिजेत . खालसातील मुसलमानांना व म्हैसूर संस्थानातील ब्राह्यणेतरांना व बहिष्कृत वर्गांच्या विद्यार्थ्यांना माध्यम व वरिष्ठ शिक्षणाच्या मुबलक शिष्यवृत्ती दिल्या जात आहेत त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गातील विद्यार्थ्यांना ब्रिटिश हद्दीत तशाच शिष्यवृत्या मिळाव्या असे या परिषदेचे आग्रह हाताची विनंती आहे सर्वत्र स्पृश्य व अस्पृश्यांच्या शाळा एकत्र असाव्यात असे या परिषदेचे मत आहे महारथी वतनदारी स्थिती अगदी हलाखीचे आहे म्हणून महार वतनदारी ची जमीन अगदी थोड्या महारांना मोठ्या प्रमाणात वाटून घेऊन ज्या महारांना अशा विभागणी मुळे वचने जमिनीस मुकावे लागेल त्यांना शक्य तेथे पड जमिनी रयताब्याने देऊन त्यांची सोय लावण्यात यावी खाली असलेली वतीने जमीन ज्या महार देण्यात येईल त्यांच्याकडून आपल्या मुला मुलीची साक्षम करून आपल्या दर्जाप्रमाणे राहण्याची आठ घेऊन देण्यात यावे मेलेल्या जनावराचे मांस कोणत्याही जातीच्या माणसाने खाणे हा गुन्हा आहे असे कायद्याने मानले जावे तलाठ्यांच्या जाग्यावर बहिष्कृत वर्गांच्या नेमणुका होत जावेत त्यांच्या उन्नतीसाठी झटणारे बहिष्कृत तेवर स्थापन अगर व्यक्तीकडून या वर्गांच्या ही तसंच यासाठी जे उपाय सुचविले जातात ते बहिष्कृत वर्गीय सर्वस्वी ' माननीय होतात असे सरकारने समजू नये मानवी कायदे कौन्सिलात बही आकृत्यांचे प्रतिनिधी त्यांच्या लोकसंख्येच्या व गरजेच्या प्रमाणे त्यांच्या स्वतंत्र मतदारसंघातून निवडून घेण्यात यावेत असे ठराव या परिषदेत मांडण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वजनिक आयुष्यांच्या प्रारंभ 1920 सली भरलेल्या मानगाव परिषदेत झाला महाराष्ट्रातील सोशल इंजिनिअरिंगचा पहिला प्रयोग ठरलेला परिषदेची शताब्दी आहे मानव गाव परिषदेत मोठ्या उत्साहात झाली या परिषदेमुळे मानव गावांच्या प्रश्नांना झाला परिषदेनंतर मानव गावात स्पृश्यांनी अस्पृश्यांवर बाहिष्कार टाकला परंतु शाहू महाराज व बाबासाहेबांच्या एकत्रित उपस्थितीमुळे आणि त्यांच्या भाषणामुळे अस्पृश्यांचे मनोधैर्य उंचावले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सार्वजनिक कार्याची तर ही परिषद होती आणि सुरुवातीलाच बाबासाहेबांना शाहू महाराजांचा खंबीर आधार मिळाल्याने त्यांच्या उत्साह वाढला व मनोधैर्य वाढले ह्या वरील तज्ञ दे मुळे अनुकूल वातावरण निर्माण झाले होते या परिषदेला दिनांक 21 व 22 मार्च रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत परंतु 1920 ते एकूण 2020 ची परिस्थिती काय बदललेली आहे की नाही अशा प्रश्न आहेच
संदर्भ
1. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास डॉ.अनिल कठारे, विद्या बुक पब्लिशर्स , औरंगाबाद
2. महाराष्ट्रातील समाज सुधारक विचारधारा व कार्य डॉ .एस.एस. गाठाळ, कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद
3. आधुनिक भारताचा इतिहास -य. ना .कदम, फडके प्रकाशन ,कोल्हापूर
4. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास डॉ. जयसिंगराव पवार, फडके प्रकाशन ,कोल्हापूर