दरेवाडी येथे एफ एल सप्ताह साजरा
देवणी प्रतिनिधी  भारतीय  रिझर्व बँक मुंबई यांच्या नियोजना खाली व क्रिसिल फाउंडेशन च्या माध्यमातून मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटर देवणी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वलांडी यांच्या संयुक्त विद्यमाने दरेवाडी ता देवणी येथे एफ एल सप्ताह साजरा करण्यात आला तेंव्ह ग्रामपंचायत चे सरपंच सुमीत्…
Image
सानेगुरुजी विद्यालयात स्वयंशासन दिन व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.
उदगीर येथील साने गुरुजी विद्यालयात इ. 10 वीच्या विदयार्थ्यांनी 5 वी ते 9 वीच्या  विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करून स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. दहावीच्या अनेक विद्यार्थी -विद्यार्थिनींनी एक दिवस शिक्षक - शिक्षिका बनून शाळा आपल्या ताब्यात ठेवली. अतिशय उत्कृष्टपणाने या विद्यार्…
Image
कौळखेड येथे डॉ. दीपक सोमवंशी यांचा ग्रामस्थांकडून सत्कार
उदगीर /प्रतिनिधी :    निडेबन जिल्हा परिषद सर्कलमधून विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले डॉ. दीपक सोमवंशी यांनी कौळखेड येथे भेट देत मतदारांचे आभार मानले. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थित…
Image
लोहारा जिल्हा परिषद गटातून मुकेश भालेराव यांचा दणदणीत विजय; जनतेचे मानले आभार
उदगीर प्रतिनिधी लोहारा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून मुकेश भालेराव यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांनी लोहारा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनापासून आभार मानले. “मतदारांनी मतदानरूपी आशीर्वाद देत माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याची उतराई…
Image
निडेबन जिल्हा परिषद निवडणुकीत डॉ. दीपक सोमवंशी यांचा ऐतिहासिक विजय; मतदारांचे मानले जाहीर आभार
उदगीर प्रतिनिधी  निडेबन जिल्हा परिषद गटातून डॉ.दीपक सोमवंशी यांचा दणदणीत विजय मिळविल्यानंतर त्यांनी मतदार बांधवांचे आभार मानले. विजयाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आभार प्रदर्शन सभेत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा विजय कोणत्याही वैयक्तिक प्रचाराचा नसून माजी मंत्र…
Image
सार्वजनिक ठिकाण बनले मालकीचे ठिकाण ...कोण्ही यावे आपले घाण टाकून जावे
उदगीर प्रतिनिधी शहरातील मार्केट यार्डजवळील कापड मार्केट परिसरात असलेल्या ओंकारेश्वर मंदिराच्या जागेवर सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नगर परिषद अंतर्गत येथे बगीचा विकसित करण्यात आला असून लहान मुलांसाठी खेळण्याची सुविधा तसेच ओंकारेश्वर मंदिराची स्थाप…
Image