माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती व ओळखपत्राचे वाटप ;
अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष उध्दव सरोदे व पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार... अर्धापुर :- उध्दव सरोदे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स, भारत सरकार मान्यता प्राप्त माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलीस मित्र फाउंडेशन संचलित माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महा…